शालेय इतिहास

प्रगतिदर्शक

दृष्टिकोण


नवीनतम समाचार

गणतंत्र दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 2013... !

गणतंत्र दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 2013... !

गणतंत्र दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 2013... !

 

* सुस्वागत *

' होलीक्रॉस  मराठी हायस्कूल '  म्हणजे महाराष्ट्रातील अमरावती या शहारातील एक नामांकित शाळा. ही एक ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा म्हणून गणली जाते. ही शाळा 'दि अमरावती क्रूसेलियन सोसायटी ,अमरावतीद्वारा ' संचलित आहे.

शाळेची वैशिष्टये

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वतोपरी कार्यरत असलेली आमची ही शाळा.
शालेय कामकाज सुरळितपणे¸यशस्वीरित्या पार पाडण्यास शाळेतील कर्तव्यदक्ष¸ नियोजनबध्द¸ शिस्तप्रिय¸ कर्मनिष्ठ¸ अनुभवी मुख्याध्यापिका¸ शिक्षकवृंद व  शिक्षकेत्तर कर्मचारी सेवेत राहून सदैव शाळेला यशोशिखरावर नेण्यास  प्रयत्‍नशिल असतात.